सिरोंचा पोलिसांकडून बाजारपेठ, मंडई व बसस्टॉप चौकात जनजागृती अभियान; OTP, UPI PIN आणि संशयास्पद लिंकपासून दूर राहण्याचे आवाहन संपादक – सागर मूलकला सिरोंचा सिरोंचा : महाराष्ट्र सायबर सुरक्षा जनजागृती महिन्यानिमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांमध्ये सुरक्षित डिजिटल बँकिंग आणि सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात आली. दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.२५ ते ८.३० वाजेपर्यंत स्थानिक […] Read more
काँग्रेसचे रवि सल्लम यांनी दिली बालविकास प्रकल्प कार्यालयाला कुलूप ठोकण्याची इशारा!* संपादक सागर मूलकला सिरोंचा ✍️ *सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील चौदा आंगणवाडी केंद्रामधील शेकडो स्तनदा व गरोदरमाता मागील चार महिन्यांपासून पूरक पोषण आहार योजनेपासून वंचित असून येत्या आठवडाभरात महिला व बाल विकास विभागाने स्तनदा व गरोदरमातांना पोषण आहाराची वाटप न केल्यास येथील बाल विकास […] Read more
शबाना खान यांचे आमरण उपोषण मागेतिसऱ्या दिवशी मुख्याधिकारी राहुल राऊत यांचे लेखी आश्वासन; विविध राजकीय पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा सागर मूलकला , सिरोंचा गडचिरोली ✍️ सिरोंचा : नगरपंचायत प्रशासनाविरोधात विविध मागण्यांसाठी शबाना परवीन निशा युसूफ खान यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मुख्याधिकारी राहुल राऊत यांनी आंदोलनाची दखल घेत लेखी आश्वासन पत्र दिले. या आश्वासनानंतर […] Read more
सिरोंचा पोलीस पथकाकडून पाहणी व चौकशी ; जुगाराचा खेळ किंवा पैशांची देवाणघेवाण आढळली नसल्याचे स्पष्ट …! सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात क्लबच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जुगाराचे खेळ सुरू असून, त्यामध्ये पैशांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याची बातमी गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रे तसेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. या वृत्तामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले होते. […] Read more